लेखणीची दहशत


लेखणीची दहशत ??? खरच ??? साहित्य आणि साहित्यिकांच्या नावाची,साहित्य प्रकारांची दहशत पसरू शकते ??? साहित्याची घेतलेली ही मजेदार फिरकी वाचकांच्या चेहऱ्यावर हास्यची रेषा नक्की उमटवते.आवाजच्या दिवाळी अंकात समाज माध्यमांवरील लोकप्रिय लेखक ज्युनियर ब्रह्मे यांच्या खुमासदार शैलीतील ही लेखणीची दहशत’ निवडक दिवाळीमध्ये हास्यरंग भरण्यासाठी. आवाज   ---- गेली ६८ वर्षे सातत्याने मराठी वाचकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे आणि ऐन दिवाळीत विनोदाचे फटाके फोडणारे वाचकप्रिय मासीक म्हणजे ‘आवाज’. मधुकर पाटकरांनी सुरू केलेला आवाज आजही आपली हसवण्याची परंपरा अखंडपणे चालवत वाचकांची करमणूक करतो आहे.आवाजने दिवाळी अंकांचे मुखपृष्ठ केवळ प्रेक्षणियच नसते तर खदखदा हसवणारे असते याची जाणीव करुन देताना वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यातूनच अफलातून खिडकी चित्रांचा जन्म झाला. आवाजची हास्य यात्रा संपादक – प्रकाशक भारतभूषण पाटकर हे तितक्याच समर्थपणे पुढे नेत आहेत.गजू तायडे आवाजचे संपादकीय सल्लागार आहेत.२०१८ च्या आवाजमध्ये मुकुंद टाकसाळे, संतोष पवार,सौ.मंगला गोडबोले,विजय कापडी,श्रीकांत बोजेवार,सुधीर सुखटणकर,विनय खंडागळे,प्रभाकर भोगले इ.चे विनोदी साहित्य जसे वाचकांना भरभरुन हसवते त्याचप्रमाणे प्रभाकर वाईरकर,प्रभाकर झळके,संजय मिस्त्री,विवेक मेहेत्रे,जयवंत काकडे,महेश भावसार यांच्या हास्यचित्र मालिका आणि विकास सबनिस,कंदिकटला,बाबु गंजेवार,रणजित देवकुळे,सुरेश राऊत(सुदंश) यांची हास्य चित्रे आवाजची रंगत वाढवतात.शिवाय खास आवाजच्या शैलीतील बेलेकर ज्ञानेश यांची घडी चित्रे आहेतच. लेखणीची दहशत लेखक – ज्युनियर ब्रह्मे< ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आवाज , ज्युनियर ब्रह्मे , विनोदी कथा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen