प्रवास

एका झटक्यात एका ठिकाणाहून खूप दूरच्या दुसऱ्या ठिकाणी जाता आलं तर … कल्पना मस्तच आहे,पण असं कसं शक्य आहे अंतर,काळ,गती याच्या चौकटीचं काय?पण समजा असा एखादा बोगदा असेल की जो काळ आणि अंतराची मिती भेदू शकतो तर …. चमत्कारीक वाटणारी ही कल्पना शुध्द वैज्ञानिक आहे.दोन ठिकाणांमधील अंतर मिटवून टाकणाऱ्या अशा बोगद्याला शास्त्रिय परिभाषेत ‘वर्म होल’ म्हणतात.या वर्म होल मधल्या चित्तथरारक प्रवासाची ही गोष्ट मेघश्री दळवी यांनी धनंजय दिवाळी अंकात लिहिलेली.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 4 Comments

  1. कथा अधवट वाटते. त्यांचे पुढे काय झाले ते गुढ का ठेवले ते समजत नाहि.

  2. छान लिहली आहे ही विज्ञान कथा. मी डॉ दळवींची वाचलेली पहिलीच कथा. पण आता त्या तिघांबरोबर मीही त्या बर्फाळ प्रदेशात अडकून पडलोय. आणि इकडे बळदी बाहेर गावात एकदम दंगाच सुरू आहे. मिडिया, न्युज चॕनल, शाळेशी संबंधित अनेक जण ….सगळेच अचंबित की नक्की काय झालय आणि कसे झालेय.काही आठवड्यात निवडणूक

  3. Received a new pass word for rsnagarkar@gmail.com, but unable to log in to read “Pravas”.

  4. कथा आवडली. आपणही त्या पात्रासोबत आहोत असं वाटत राहतं. आता पुढे काय याची उत्सकता आहे…

Leave a Reply

Close Menu