मी ,बहिर्जी नाईक आणि उष:काल

एखादं पुस्तक,त्यातील व्यक्तिरेखा वाचकाच्या मनावर किती सकारात्मक परिणाम घडवू शकते, याचं उदाहरण म्हणजे प्रसिध्द चित्रकार विजयराज बोधनकर यांचा हा लेख. चित्रकार म्हणून स्वतःला सिध्द करायच्या आधी आयुष्याच्या शाळेत त्यांनी गिरवलेले धडे आणि पाठ हेच त्यांच्या पुढच्या यशाचा पाया कसे ठरले ते सांगणारा हा लेख मनशक्तीच्या दिवाळी अंकात प्रसिध्द झाला आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक दिवाळी २०१८' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक दिवाळी २०१८' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. प्रतिभावंताचा स्वतःवर असलेला विश्वास सर्व लेखात जाणवत राहतो. माणसांच्या समूहात असलेला चांगूलपणा यांच्या वाट्याला नियमितपणे आला. त्यादृष्टीने लेखक भाग्यवान म्हणावयास हवा. यांचे अजून लिखाण वाचावयास हवे.

Leave a Reply

Close Menu