भाषा म्हणजे संवादाचे, संपर्काचे साधन.भाषा म्हणजे भावनांचे प्रकटीकरण करण्याचे साधन.भाषा जोडते आणि जुळवते.पण प्रत्येक गोष्टीचा वापर भेदाभेद करण्यासाठीच करायचा म्हणूनच मग भाषेतही शहरी आणि ग्रामीण अशी सीमारेषा ओढून उगाचच गोंधळ माजवला गेलाय.आपली मराठी तर दर बारा मैलांवर बदलते. बदलताना त्या त्या प्रदेशाची संस्कृती,लोकपरंपरा,इतिहास-भूगोल घेऊन नवे रुप धारण करते.पण यामुळेच ग्रामीण भागातल्या भाषेचं सौंदर्य कसं खुलून दिसतं ते उलगडून दाखवणारा ‘शब्द दर्वळ’ च्या दिवाळी अंकातला प्रा.व.बा.बोधे यांचा ‘ ग्रामीण बोलींचा सांस्कृतिक आविष्कार’ हा लेखप्रा.व.बा.बोधे --- कादंबरीकार म्हणून प्रसिध्द असलेल्या व.बा.बोधे यांनी कथा,कादंबरी,नाटक,ललितगद्य,आत्मचरित्र असे विविध वांङमय प्रकार सहज हाताळले आहेत.९० कादंबऱ्या,७ कथा संग्रह,९ ललित लेखांचे संग्रह आणि ८ बालसाहित्याचे संग्रह अशी त्यांची विपुल साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे.त्यांनी आपले द्विखंडात्मक आत्मचरित्रही लिहीले आहे.‘कंदिलाचे दिवस’ आणि ‘फुलचुखी’ या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मीतीचा पुरस्कार मिळाला आहे.तसेच अनंत फंदीपुरस्कार, शाहू पुरस्कार,वसंतदादा साहित्यरत्नपुरस्कार, म.सा.प.चा ठोकळ पुरस्कार,विद्याधर पुंडलीक पुरस्कार यांनी त्यांच्या लेखनाचा गौरव झाला आहे. शब्द दर्वळ --- २०००४ सालापासून इंदोर येथून ‘शब्द दर्वळ ’
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी भाषा , शब्द दर्वळ , व.बा.बोधे , सातारी बोली
प्रतिक्रिया
ग्रामीण बोलींचा सांस्कृतिक आविष्कार
निवडक दिवाळी २०१८
वसंत बोधे
2019-03-21 07:00:56

वाचण्यासारखे अजून काही ...

लता मंगेशकर - उत्तरार्ध
शांताराम खळे | 17 तासांपूर्वी
'एकाच रागात गाण्याचा कटाक्ष दिसत नाहीं तुम्हा मंडळींचा लताबाई !'
लता मंगेशकर - पूर्वार्ध
शांताराम खळे | 4 दिवसांपूर्वी
माझे नेहमीचे वाद्यवादक असल्याविना मी कधीं गात नाहीं
कथा : आयुष्याचा हिशोब
व. पु. काळे | 5 दिवसांपूर्वी
एक वृद्ध माणूस दुसऱ्या वृद्धाला आधार देत होता. दोन वेलींनी एकमेकांच्या आधाराने उंच होऊं असं म्हणण्यासारखंच होतं ते!
म. गांधी समाजवादी होते काय ?
राम जोशी | 5 दिवसांपूर्वी
सत्याग्रही तत्त्वज्ञान आदर्शवादी आहे तर समाजवादी तत्त्वज्ञान वास्तववादी आहे.
jspalnitkar
7 वर्षांपूर्वीमासिकाच्या नावात 'दरवळ' असं हवं, नाही का? जाणकार लोक काही खुलासा करू शकतील का?