जून महिन्यात पुनश्चमध्ये काय वाचाल...नमस्कार वाचकहो! पुनश्चचा प्रत्येक लेख वाचल्यावर, आता पुढील लेख कोणता.... असे कुतूहल तुम्हाला नक्कीच वाटत असेल. म्हणूनच आम्ही महिन्याच्या सुरूवातीला त्या महिन्यात तुम्ही कोणते लेख वाचणार आहात हे सांगणारा एक व्हिडीओ आम्ही सादर करत आहोत. त्याप्रमाणे जून २०२० मध्ये कोणते आठ दुर्मीळ लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, त्यांची माहिती देणारा हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी तयार केला आहे. हा व्हिडीओ अवश्य पाहा. हा उपक्रम कसा वाटतोय, हे देखील आम्हाला नक्की कळवा.
पुनश्च :जून २०२० मध्ये काय वाचाल...



Sadhana
6 वर्षांपूर्वीGood idea
sidhayevarsha277@gmail.com
6 वर्षांपूर्वीएकदम मस्त आयडिया! आपल्या आवडीचे लेख आता विसरले जाणार नाहीत
atmaram-jagdale
6 वर्षांपूर्वीआगामी आकर्षण छान आहे .
anil.awati2016@gmail.com
6 वर्षांपूर्वीI will be submit after some time.
साधना गोरे
6 वर्षांपूर्वीही कल्पना फार छान आहे. आवडली.
advshrikalantri@gmail.com
6 वर्षांपूर्वीI gave it
advshrikalantri@gmail.com
6 वर्षांपूर्वीOK
advshrikalantri@gmail.com
6 वर्षांपूर्वीअभीप्राय नन्तर देईन