नमस्कार वाचकहो! पुनश्चचा प्रत्येक लेख वाचल्यावर, आता पुढील लेख कोणता.... असे कुतूहल तुम्हाला नक्कीच वाटत असेल. म्हणूनच आम्ही महिन्याच्या सुरूवातीला त्या महिन्यात तुम्ही कोणते लेख वाचणार आहात हे सांगणारा एक व्हिडीओ आम्ही सादर करत आहोत. त्याप्रमाणे जुलै २०२० मध्ये दर बुधवारी आणि शनिवारी कोणते दुर्मीळ लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, त्यांची माहिती देणारा हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी तयार केला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात पाच बुधवार आल्यामुळे तुम्हाला या महिन्यात आठ ऐवजी नऊ लेख वाचायला मिळणार आहेत. हा व्हिडीओ अवश्य पाहा. हा उपक्रम कसा वाटतोय, हे देखील आम्हाला नक्की कळवा.
[email protected]
5 वर्षांपूर्वीमस्त
[email protected]
5 वर्षांपूर्वीखुप छान
[email protected]
5 वर्षांपूर्वीव्हिडीओने उत्सूकता आणि उत्कंठता निर्माण केली आहे
asmitaphadke
5 वर्षांपूर्वीमस्तच !
sdmulye
5 वर्षांपूर्वीव्वा, हा जुलै महिना म्हणजे साहित्यिक मेजवानी आहे तर....!!!👌👌👌👍👍