ललित - सप्टेंबर २०२० :अनुक्रम

ललित    ललित : अनुक्रम    2020-10-15 14:14:08   

१. झारा आणि सराटा : येथे करोनावरील पुस्तके मिळतील...! । पांडुरंग आय्या

२. सरस्वती सन्मान : मी आज तसाच बेचैन आहे.... - विजय तेंडुलकर ।

मराठी अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ

३. रूप पाहता लोचनी । अरुण खोपकर

४. कमल शेडगे - एका अक्षरयुगाचा प्रवर्तक । सतीश भावसार

५. मानाचे पान   : 1.काळजुगारी, 2. हाकामारी, 3. परफेक्ट बाई, फोल्डींगचा पुरुष - हृषीकेश गुप्ते ।

स्नेहा अवसरीकर

६.  बिब्लिओफाईल : पुस्तकं - गुंगवणारी/गुंतवणारी । गणेश मतकरी

७.   लक्षवेधी पुस्तके । श्रीराम शिधये

८.  इथे-तिथे । रविप्रकाश कुलकर्णी

९.  दृष्टिक्षेप । प्रतिभा सराफ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘ललित’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


ललित

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.