सध्या समाज माध्यमांवर इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला संख्यावाचनासंबंधीचा बदल मोठ्या प्रमाणात चर्चिला जातोय. मराठी प्रथमवर आपण या वादचर्चेची लेखमालिका क्रमाने प्रकाशित करणार आहोत. ह्या मालेतील नितीन खंडाळे यांचा हा लेख...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------सध्या इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात २१ ते ९९ या संख्यांच्या नामांविषयी बरीच चर्चा सुरू आहे. त्यात पाठ्यपुस्तक अभ्यास समितीने जोडाक्षरे टाळणे व दक्षिण भारतीय भाषांतील संख्यानामे यांचा हवाला दिल्याने मोठाच गोंधळ उडवून दिला आहे. समाजमाध्यमे तसेच वृतपत्र, वृत्तवाहिन्या यातून यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. यातील बहुतांश लोकांना हा बदल सर्वस्वी चूकीचा वाटत आहे. ते सर्वजण आपण कसे शिकलो या पूर्वग्रहाला चिकटून असल्याने आगपाखड करताना दिसत आहेत. अनेकांची मुले इयत्ता दुसरीत शिकत नसताना किंवा ते स्वतः दुसरीला शिकवत नसताना आपले मत व्यक्त करत आहेत हे विशेष होय.
थोडे मागे वळून पाहिले तर दिसून येईल की, मागील वर्षी इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके बदलली होती. त्यातील गणिताच्या पाठ्यपुस्तकात २१ पासून (पान क्र. ४९ ते ५७) ९९ पर्यंतच्या अंकांची ओळख करून देताना तीन पद्धत ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Shyam
6 वर्षांपूर्वीफारच छान ! जास्तीत जास्त शिक्षकानी याला पाठिंबा दयायला हवा.