भाषाः शाळेतील आणि शाळेबाहेरच्या


भाषाशिक्षण ही बहुस्तरीय पण प्रवाही व्यवस्था असते. असलीही पाहिजे. पण आपल्याकडे पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापीठीय यांचे इतके चिरेबंदी कप्पीकरण झाले आहे की त्यांच्यातील आंतरिक देवाणघेवाणीला अवसरच राहिला नाही. भाषाशिक्षणातील अडचणींची चर्चा करताना याची विशेष जाणीव होते. शिक्षणाच्या त्या त्या स्तरावर जी काही चर्चा होते तेवढीच. शालेय शिक्षणातील भाषाशिक्षणातील समस्यांचा विचार विद्यापीठीय स्तरावरही झाला पाहिजे आणि त्या चर्चेचे फलित खालपर्यंत पोचवले गेले पाहिजे. असा एक प्रयत्न मुंबई विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागाने उन्नती संस्थेच्या सहकार्याने नुकताच मुंबईत केला. भाषाशिक्षणातील नवे संशोधन आणि संबंधित भाषावैज्ञानिक संकल्पना शालेय शिक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी 'शाळेमधील भाषा' ह्या विषयावर आठवडाभराची कार्यशाळा आयोजित केली होती. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिक्षकांनी ह्या कार्यशाळेला हजेरी लावली. ह्या कार्यशाळेला प्रत्यक्ष उपस्थित राहून त्याबाबतचा वृत्तान्त आणि आपला अनुभव सांगताहेत साधना गोरे -

-------------------------------------------------------------

मुंबई विद्यापीठातील भाषाविज्ञान विभाग आणि उन्नती संस्था यांनी एकत्रित ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    Nice.

  2. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण व भाषाव्यवहाराकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन आपल्या ह्या लेखातून मिळाला.धन्यवाद !

  3. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    Nice.

  4. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    फारच उद्बोधक !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen