मुंबई महानगरपालिकेने नुकताच मराठी शाळांमध्ये इंग्रजी प्रथम भाषा असण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासन आश्रमशाळा इंग्रजी माध्यमाच्या करू पाहत आहे. एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्य किंवा तत्सम सामाजिक प्रश्नावर तत्परतेने भाष्य करणारा वर्ग मराठीच्या प्रश्नावर चिडीचूप आहे. या पार्श्वभूमीवरील मराठी प्रथमचे संपादक डॉ. प्रकाश परब यांचा आजच्या लोकसत्तामधील 'मराठी राज्यात इंग्रजीच प्रथम' हा लेख - https://www.loksatta.com/lokrang-news/english-first-language-in-maharashtra-abn-97-1967137/ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .