नव्या मुलांना हवेत नवे शिक्षक – महाराष्ट्र टाईम्स

शिक्षक दिनाच्या तोंडावर शिक्षकांनाच आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ आल्याचे आपण पाहिले. शिक्षणव्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या या घटकाची होत असलेली उपेक्षा, सुस्थित शिक्षकांनी आपल्या पेशाबद्दलची सोडलेली आस्था आणि आजची स्थिती याची सर्व बाजूंनी चिकित्सा करणारा मराठी अभ्यास केंद्राच्या उपाध्यक्षा डॉ. वीणा सानेकर यांचा आजच्या महाराष्ट्र टाईम्समधील हा लेख. https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/new-kids-want-new-teachers/articleshow/71025172.cms

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'मराठी प्रथम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'मराठी प्रथम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu