मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०१९


शनिवार, १४ डिसेंबर २०१९

भाषा आणि संस्कृती जेवढ्या मुक्त असतील तेवढ्या टिकतील – नागराज मंजुळे

मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या सत्तेला शह – भालचंद्र मुणगेकर

‘सतत शुद्धतेचा आग्रह धरणारी भाषा डबकं होते, ती आटत जाते. भाषा आणि संस्कृती जेवढ्या मुक्त असतील तेवढ्या टिकतील’ असे मत सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मराठीप्रेमी पालक महासंमेलनातील भाषणात व्यक्त केले. मराठी अभ्यास केंद्र, गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एम. भट हायस्कूल आणि गुरुदक्षिणा तसेच सहयोगी संस्था, परळ परिसरातील शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठीप्रेमी पालक महासंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पालक महासंमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे.

मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या उद्घाटन सत्रात दिग्दर्शक नागराज मंजुळे, खासदार अरविंद सावंत, अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे प्रमुख पाहुणे होते, तर अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर हे उद्घाटक होते.

आपल्या चित्रपटातून वंचित समाजाचे जगणे समाजासमोर मांडणारे सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे मातृभाषेतील शिक्षणाचा आग्रह धरताना म्हणाले की, ‘मी समाजातल्या वंचित वर्गातला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , प्रासंगिक , भाषा

प्रतिक्रिया

  1. dmahadeo

      3 वर्षांपूर्वी

    छान

  2. jgajanan

      3 वर्षांपूर्वी

    मराठी भाषा व मराठा शाळा या संदर्भात पोटतिडकीने महत्त्वाचे उपक्रम राबविले त्याबद्दल आपले अभिनंदन... पालकांचा मराठी शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे निश्चितच बदलेल... असा महत्त्वपूर्ण संदेश दिला... पुनश्च अभिनंदन व शुभेच्छा... ??वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen