fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

‘तें’च्या कोशाला धक्के आणि हिसके!तेंडुलकरांच्या वयाच्या १४-१५ व्या वर्षीचे अर्थपूर्ण भरकटलेपण ऐकुया यांच्याच शब्दात..

कोशाला धक्के आणि हिसके!

विजय तेंडुलकर हा माणूस आणि लेखकही समजायला अत्यंत अवघड. त्यांच्या लिखाणावर ते लिखाण हिंसक असल्याचे आरोप झाले, जगण्यातलं केवळ क्रौर्य आणि कुरुपताच त्यांना दिसते असेही म्हटले गेले. परंतु तेंडुलकरांना डावलून मराठी साहित्य, नाटक, सिनेमा यापैकी कशाचाही विचार करता येत नाही. मध्यमवर्गीय जाणिवांना धक्का देण्याचं काम ते सदैव करत आले. ‘तें’ या एका अक्षरात होणारा त्यांचा उल्लेखही असाच जगावेगळा. वयाच्या १४-१५ व्या वर्षीचे अर्थपूर्ण भरकटलेपण त्यांनी फार पूर्वी म्हणजे १९७० साली एका मनोगतात सांगितले होते. तेच हे मनोगत…

झलक ऐकण्यासाठी क्लिक करा येथे !

पूर्ण लेख ऑडियो स्वरुपात ऐकण्यासाठी श्रवणीयचे सदस्यत्व घ्या – येथे क्लिक करा. !!

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 2 Comments

  1. Uttam !! Khuup khuup Shubhechhaa !!

  2. अक्षय तू वाचलेला तेंडूलकरकरांचा लेख ( मनोगत ) वाचले आहे. तुझ्या आवाजात ऐकायला आणखीनच त्याच्या खाचाखोचा कळतील असे वाटते.

Leave a Reply

Close Menu