पेराल ते उगवते – दै. पुढारी

निवडक अग्रलेख- २९ ऑगस्ट २०१९

सर्वोच्च न्यायालयाने ३७० रद्दीकरणामागील वैधता तपासण्याचा आदेश दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर लिहिलेला ‘काश्मीरमधील कसोटी’ हा सकाळचा अग्रलेख यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकतो. https://bit.ly/2ZASL8x

चीनच्या पाशवी राजवटीकडून हॉंगकॉंग मध्ये चालू असलेली जनतंत्राची गळचेपी कितपत यशस्वी होईल ? हा प्रगत आणि संपन्न भूभाग दमनाला तोंड देईल का ? की पाशवी शक्तीच्या जोरावर चीन हेही आंदोलन चिरडून टाकेल? अशा प्रश्नांचा उहापोह करणारा लोकमतचा अग्रलेख उद्बोधक आहे. https://bit.ly/2ZnBAYH

विरोधी पक्षांतून भाजप सेनेत अखंड सुरु असलेले इनकमिंग, त्यातही सेना-भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता, आणि या सर्व राजकीय साठमारीत सामान्यांची ससेहोलपट कायम असणे, अशा मुद्द्यांना स्पर्श करणारा अग्रलेख आज प्रहारचा आहे. https://bit.ly/2UebGRi

‘शेरवानीची नाडी सुटली’ अशा आक्रमक भाषेत इम्रान खान आणि पाकिस्तानची खिल्ली उडवणारा सामनाचा अग्रलेख नेहमीच्या सुपरिचित शैलीत. https://bit.ly/2MJWhHN

[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ]

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 3 Comments

 1. vandananagargoje1970@gmail.com

  छान,अतिशय परखड लेखन

 2. akashvthele

  हे सदर उत्तम जमलय. सर्व अग्रलेखांचा सारांश ही भेटतोय आणि लिंक ही भेटतेय. धन्यवाद!

  1. सुधन्वा कुलकर्णी

   धन्यवाद

Leave a Reply