fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

‘वॉर अॅण्ड पीस’चा घोटाळा – दै. लोकमत

निवडक अग्रलेख – ३ सप्टेंबर २०१९

**********

अनेक वर्तमानपत्रांना काल गणपती निमित्त सुट्टी असल्याने त्यांचे आजचे अंक आलेले नाहीत. पण वेब एडिशन मध्ये लोकसत्ताचा अग्रलेख आपण आज वाचू शकाल जो बहुदा उद्याच्या अंकात छापला जाईल. बघा, बहुविध.कॉमच्या आपल्या या उपक्रमामुळे लोकसत्ताच्या वाचकांना आजचा अंक नसूनही अग्रलेखाचा आनंद घेता येणार आहे. आहे की नाही मज्जा ? :)  संख्या की संरक्षण ? हा त्यांचा अग्रलेख, वाघांची वाढलेली संख्या, व्याघ्रसंरक्षण इत्यादींचा उहापोह करतोय. https://bit.ly/2lsW4wi

लोकसत्ताप्रमाणेच मटा सुद्धा आज सुट्टी आहे. पण त्यांचाही उद्याचा अग्रलेख आजच वाचायची संधी सोडू नका :) ‘विलीनीकरणाचे वारे’ हा बँकांच्या मर्जरवर भाष्य करणारा लेख माहितीपूर्ण आहे. https://bit.ly/2keLTLD

आसाम मध्ये घुसखोर म्हणून शिरलेल्या लाखो बांगलादेशी गरीब लोकांची नागरिक नोंदणी करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आणि पुन्हा एकदा ही चिघळलेली जखम वाहू लागली. यामागील इतिहास आणि समस्या यांचा थोडक्यात आढावा घेणारा पुढारीचा अग्रलेख. https://bit.ly/2k0EYp8

[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ]

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply

Close Menu