आसामी आक्रोशाचा अर्थ - दै. लोकसत्ता


निवडक अग्रलेख - ४ सप्टेंबर २०१९ ********** सध्या केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार अनेक पातळ्यांवर सपशेल नापास झाले असताना, केवळ मार्केटिंग आणि व्यवस्थापनाच्या जोरावर, गोबेल्स नीतीचा वापर करून ते यशस्वी होतं आहेत. गोंधळलेला विरोधी पक्ष याला कसे तोंड देणार, असं विचारणारा अग्रलेख वाचा प्रहारचा. https://bit.ly/2wer9pE पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने न्युयॉर्क टाईम्स मध्ये एक भारतविरोधी लेख लिहून, त्यात आपण अण्वस्त्रांचा वापर करू अशी धमकी दिली. यावर आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची प्रतिक्रिया फारच इंटरेस्टिंग होती. मुंबई तरुण भारत च्या अग्रलेखात सविस्तर वाचा. https://bit.ly/2ksLS6B राष्ट्रीय नागरिक नोंदणीनुसार (एनआरसी) आसाममधील नागरिकांच्या जाहीर झालेल्या अंतिम यादीतून १९ लाख लोकांना वगळण्यात आले असून तिथे एकाच गदारोळ मजला आहे. या लोकांच्या पायाखालील जमीन आणि डोक्यावरील आभाळ काढून घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन करून, सरकार त्यांचे काय करणार असा प्रश्न मटाच्या अग्रलेखाचा. https://bit.ly/2lYqLtq [ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ] मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेबद्दल व्यक्त केलेले विचार, अत्यंत चिंताजनक असून त्यांची खिल्ली न उडवता दखल घेण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लोकसत्ता , निवडक अग्रलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. arush

      6 वर्षांपूर्वी

    स्तुत्य उपक्रम



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen