काळरात्र

श्रवणीय    नारायण धारप    2021-08-03 12:00:03   

अंक : माणूस, १५ ऑगस्ट १९६६ नारायण धारप (२७ ऑगस्ट १९२५-१८ ऑगस्ट २००८) यांचे नाव घेता क्षणी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते काळोखी रात्र, त्या काळोखात लपलेलं एक सैतानी साम्राज्य आणि भयाची आपल्या शरीरातून जाणारी एक थंड लहर. मराठीत भयकथा लिहिणारांची कायमच वानवा राहिलेली आहे, धारपांचे लेखन त्यामुळेच अधिक महत्वाचं. त्यांनी 'समर्थ' ही व्यक्तिरेखा जन्माला घालून समर्थांच्या धाडसी कथाही लिहिल्या. धारपांच्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह यांची संख्या पन्नासाहून अधिक आहे. प्रस्तुत कथा म्हणजे नारायण धारप यांनी इग्लिश कथा लेखक W.F.Harvey यांनी १९१० मध्ये लिहिलेल्या August Heat या विख्यात भयकथेचा अनुवाद आहे. ‘ भयकथा' या साहित्य प्रकाराचे वाचन सुरू करायचे असल्यास सुरूवात या कथेपासून करावी, असे पाश्चिमात्य साहित्यविश्वात सुचवले जाते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


माणूस , कथा , श्रवणीय
कथा

प्रतिक्रिया

  1. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    सुरेख कथा, व मस्त श्रवणानंद

  2. Ajit Munj

      4 वर्षांपूर्वी

    मी मागेच धारपांच्या भयकथा वाचणार नाही असं ठरवलंय करण त्या वाचून रात्र रात्र झोप लागत नाही मला

  3. Ajit Munj

      4 वर्षांपूर्वी

    मी मागेच धारपांच्या भयकथा वाचणार नाही असं ठरवलंय करण त्या वाचून रात्र रात्र झोप लागत नाही मला

  4. Yogesh Tadwalkar

      4 वर्षांपूर्वी

    उच्च दर्जाचं रेकॉर्डिंग आणि छान अभिवाचन. कथा अर्थातच सुंदर. ह्याची एक एकांकिका होऊ शकेल असा विचार मनात आला. धन्यवाद!

  5. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    छान आहे धन्यवाद

  6. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    धारपांच्या कथांचे विश्व या अशा वाचनातून ऊभे राहिले असावे.

  7. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    username/password आपल्याला पाठवला आहे. धन्यवाद. काही अडचण आली वाचताना तर ९१५२२५५२३५ या क्रमांकावर संपर्क साधा.

  8. सुरेश माधवराव नारायणे

      5 वर्षांपूर्वी

    नमस्कार, मी आताच आपल्या पुनश्च या ग्रुपला अक्षरी दोनशे रूपये भरले आहे. मला अॅपसाठी ओपण करण्याची माहीती पाठवा

  9. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    कृपया ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा

  10. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    छान कथा पण एकदम संपली असा चटका लावणारी

  11. सुरेश माणिकराव कुळकर्णी ( सु.मा.)

      5 वर्षांपूर्वी

    मी सभासद होऊ इच्छितो

  12. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    भयकथा नाही पण गुढ कथा आहे .

  13. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    खुप वर्षें झाली धारप वाचलेच नाहीत रहस्यकथा आवडत आसत ईंगलीश जेम्स हँडली चेस व आगथा कि्सती वाचत आसे. धारप पण वाचलेत

  14. LekhaTrailokya

      5 वर्षांपूर्वी

    नारायण धारप यांच्या कथा उत्तमच असतात. त्यांच्या कथांना योग्य तो न्याय त्यांच्या काळात मिळाला नाही असं नेहमी वाटत राहिलं आहे. मानवी मनाला भयाची ओढ मुळात असावी. अतर्क्य गोष्टींवर विश्वास न ठेवणारा माणूस ही धारपांच्या कथा आवडीने वाचतो. हे त्यांच्या कथांच यश म्हणावं लागेल. त्यांच्या सगळ्या कथा देणार आहात का? मला समर्थ या पत्राची सुरुवात कुठुन झाली याची खूप उत्सुकता आहे. बरंच शोधूनही पहिली समर्थ कथा सापडली नाही. ती कुठली, कुठे मिळेल याची काही माहिती देता येईल का?

  15. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    मी अभिप्राय नोन्दविला आहे

  16. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    कथा व्यवस्थित ठिकाणी सम्पवली आहे. सर्व पर्याय खुले आहेत. चित्रकार आपल्या घरी परत जाईल आणि दोघेही आश्चर्य करीत हा प्रसंग आठवत राहतील .

  17. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    छान आहे कथा . भयकथा असून भय काही वाटले नाही परंतु लेखकाने बारीक-सारीक गोष्टी चे केलेले वर्णन त्यातून उभे केलेले प्रसंग हे खूपच चित्र स्पर्शी असे वाटले कथा आवडली .

  18. shripad

      5 वर्षांपूर्वी

    वा, मस्त! धारपांबद्दल काही बोलायला नकोच. वाटवेंनी वाचली देखील छान आहे.

  19. ajitpatankar

      5 वर्षांपूर्वी

    कथा उत्तम आहे.. अनुवाद उत्तमच आहे.. मात्र भयकथा वाटत नाही.. थ्रिलर जरूर आहे.. अभिवाचन उत्कृष्ट .. आवाज माईकला अगदी योग्य... अभिवाचन करणाऱ्याने सुरुवातीस किंवा शेवटी आपले नाव सांगावे.. श्रेय घ्यायलाच हवे..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen