अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०
आपले मराठीपण जपताना सगळे जग आपल्याविरुद्ध कट करते आहे, अशी भावना सर्वस्वी त्याज्य आहे. एवढेच नव्हे तर, ती मराठीपणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने पराकोटीची धोकादायक आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, एकच व्यक्ती अनेक अस्मिता घेऊन जगत असते. आपण सगळे मराठी बाण्याचा अभिमान बाळगतो, तरी आपले नागरिकत्व व म्हणून पासपोर्ट भारतीय आहे हे विसरून कसे चालेल? शिवाय, जगाच्या कोणत्याही देशातील प्रवेशद्वारावर म्हणजे विमानतळ असो वा बंदर, तिथे आपले स्वागत भारतीय म्हणूनच होईल. मराठी म्हणून नव्हे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .