fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

मराठी भाषेतील ऑनलाइन माहितीस्रोत – भाग तीन

मुलुंड, मुंबई येथील वि. ग. वझे महाविद्यालयाचे ग्रंथपाल परितोष पवार ‘मराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत’ या लेखमालिकेतील आजच्या लेखातून वाचनाची आवड असणाऱ्यांना ई पुस्तके कशी उपलब्ध होऊ शकतील याविषयीची माहिती सांगतायत – 

—————————————————————————————-

करोना विषाणूच्या महाकाय संकटाने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. आपल्या देशातही टाळेबंदी लागू असल्यामुळे सर्व नागरिक आपापल्या घरात अडकून पडलेले आहेत. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सुरुवातीचे ३-४ दिवस सुट्टीचा आनंद घेण्यात गेले. हळूहळू संकटाचे गांभीर्य लक्षात येत गेले आणि आपण सर्वजण भानावर आलो. बऱ्याच निकटवर्तीयांबरोबर चर्चा सुरू असताना असे लक्षात आले की सकाळ संध्याकाळ कोरोनाबद्दलच्या बातम्या पाहून सगळेच मानसिक तणाव अनुभवू लागले आहेत. यावर उपाय म्हणून काही जण वाचनाकडे वळत आहेत. पण सर्वांकडेच ग्रंथसंपदा उपलब्ध नसल्याने त्यांच्यासमोर पेच आहे. काही जणांनी व्हॉट्सअॅपवर एकमेकांना काही पुस्तकांच्या पीडीएफ पाठवल्या. त्या सर्वांचीच तृष्णा भागवणाऱ्या नव्हत्या. प्रत्येकाची वाचनाची आवड-निवड वेगळी असते. अशाच पेच प्रसंगाला आपणही सामोरे गेला असाल.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 6 Comments

 1. छान प्रयत्न.

 2. मस्तच. आधिचे, मागचे दुवे मिळाले असते तर अजूनच मदत झाली असती. असो, https://bahuvidh.com/marathipratham/15843 मराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्रोत – भाग एक, https://bahuvidh.com/marathipratham/15843 मराठी भाषेतील ऑनलाईन माहितीस्त्रोत – भाग दोन. धन्यवाद.

 3. फारच उपयुक्त माहिती. मनापासून धन्यवाद

 4. खूपच छान!

 5. नमस्कार,
  मनःपूर्वक धन्यवाद!!
  ज्ञान माहितीची उत्तम स्रोत उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार !
  ???✍

 6. छान!

Leave a Reply

Close Menu