कावळा आणि मृतात्मा


अंकः माणूस, एप्रिल १९६५

त्याच्या दहाव्याच्या दिवशी नदीकिनारी जाण्यास माझ्या भावास बराच उशीर झाला. बाकीचे सारे नातलग, पत्नी, चुलते भोवती असूनसुद्धा कावळा काही पिंडाला स्पर्श करीना. कावळ्याच्या रूपाने पिंडाला स्पर्श करण्यासाठी येणारा तुकारामचा आत्मा माझ्या भावाची वाट पाहात आहे, हे सगळ्यांनी ताडलं आणि झालं देखील तसंच. माझा भाऊ खालून पिंडाला नमस्कार करण्यासाठी जात होता आणि वरून तुकारामाचा आत्मा कावळ्याच्या रूपाने पिंडाला स्पर्श करण्यासाठी येत होता. दोघांची भेट पिंडाजवळ झाली. भोवतालच्या लोकांनी त्यांच्या गाढ मैत्रीचं मोठं कौतुक केलं. दोनतीन तास कावळ्यांच्या स्पर्शासाठी रखडत बसलेल्या लोकांत आपला मित्र नाही हे तुकारामाला समजले होते काय? भावाच्या आगमनाबरोबरच त्या कावळ्याने पिंडाला स्पर्श का करावा? ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


माणूस , चिंतन , अनुभव कथन
चिंतन

प्रतिक्रिया

 1. Jayashree patankar

    2 महिन्यांपूर्वी

  हे खरेच आहे.पण त्यामागील निर्णायक कारणे सांगता येत नाहीत.

 2. atmaram jagdale

    2 महिन्यांपूर्वी

  खूपच वेगळा अनुभव - रंगतदार पद्धतीने सांगितले आहे .

 3. मंदार केळकर

    2 महिन्यांपूर्वी

  विलक्षणवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen