इंद्रधनुच्या रंगामधला एकतरंग....


अंकः कालनिर्णय, दिवाळी १९९९

नेहमीप्रमाणे सवयीमुळे लवकर जाग आली. खिडकीबाहेर पाहिले. धुकेच धुके. खाली दरीमध्ये थिंपू नदी खळखळ करीत वाहत असावी. तोंड धुण्यास गीझरमध्ये पाणी गरम केले व आर्डरलीला बेल दिली. भूतिया-लेपचा-नेपाळी लोक एक नंबरचे आळशी. माझा तो ऑर्डरली कसा उठणार? मीच चहा केला. पत्नीला उठवले व उजाडण्याची वाट पाहू लागलो. धुक्याचा पडदा हळूहळू सरकत होता. बौद्ध धर्मांच्या गुंफांत घंटानाद सुरू झाला. शिंगे फुंकली गेली. भूतानमधील पहिल्या पहाटेने केलेले ते गोड स्वागत. हळूहळू पर्वतराजींच्या कुशीत थिंपूच्या काठी पसरलेला पंच श्री महाराजाधिराज भूतानच्या जिगो दो र्जी वांचूक हिज मॅजेस्टी यांचा प्रशस्त लाल-पांढरा महाल दिसू लागला. त्यावर सोन्याचे अनेक कळस आहेत. तो एक प्रकारचा किल्लाच.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कालनिर्णय , अनुभव कथन
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Amol Suryawanshi

      3 वर्षांपूर्वी

    सुंदर...

  2. Dilip Phaltankar

      3 वर्षांपूर्वी

    वेगळा प्रवास वर्णन. खूप छान.

  3. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख - वेगळ्या विश्वातली सफर

  4. Geetanjali Joshi

      4 वर्षांपूर्वी

    फारच वाचनीय लेख आहे. जुनी भाषा वाचताना मला मजा येते. काही शब्द हल्लीच्या पिढीला माहितीही नसतील. उदाहरणार्थ कुलुंगी कुत्रे. सुंदर लेख आहे.

  5. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    हिमवाघ ही जात आता दुर्मिळात दुर्मिळ झाली आहे. बाकी लेख छानच!

  6. मंदार केळकर

      4 वर्षांपूर्वी

    अदभुत!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen