कोरोना कल्लोळाचे १७० दिवस


अंक  : अनुभव दिवाळी २०२१

‘एमआरआय’च्या गारेगार पेटीत पडलो होतो. विभिन्न लयीचं, भन्नाट बाजाचं संगीत थिरकत कानात रिचवलं जात होतं. तलवारबाज घालतात तशा घट्ट शिरेटोपात डोकं बंदिस्त होतं. अंगावर हॉस्पिटलचे कपडे लटकत होते. चटका देणार्‍या गारठ्यात अंगावर डबल लेअरचं, उबदार ब्लँकेट होतं. त्रास नव्हता, अवघडलेपण होतं. संगीताच्या प्रत्येक चढत्या-उतरत्या लाटांमध्ये अनेक आठवणी, घटना आपल्या चेहर्‍यांची उघडझाप करत गडप होत होत्या. मध्येच हाताच्या नसेत कुठलासा द्राव घुसवण्यात आला. एका सुईच्या अग्रावर किती स्मरणं असू शकतात याची तेव्हा जाणीव झाली. सुमारे तासभर हा संगीत भांगडा सुरू होता. अनुभवांच्या जात्यावर मी असा दळला जाईन, अशी आधी कधी कल्पनाही केली नव्हती. आणि अजूनही ‘सुपात’ बरंच काही शिल्लक आहे, असे संकेत डॉक्टरांच्या बोलण्यातून मिळत होते..

..या गारेगार ‘एमआरआय’ अनुभवाच्या शंभर दिवस आधी म्हणजे १७ एप्रिल २०२१ रोजी ही गोष्ट सुरू झाली.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव दिवाळी २०२१ , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    great fight! hats off!

  2. Subhash Karmarkar

      3 वर्षांपूर्वी

    काय विलक्षण अनुभव कथन...... आपल्या कातडीच्या वर सगळं छान लोभस असते. पण तिच्या आत केवढी अजस्त्र गुंतागुंत. आणि विज्ञानाची केवढी प्रगती की त्याच्या साह्याने असल्या गुंतागुंतीच्या आजारातून कुलकर्णींनी विजय मिळवला. मला एकदम old man and sea ही कादंबरीच आठवली. बळकट आणि कणखर वृत्तीने आपण आपल्या आजारपणावर मात केलीत. अभिनंदन

  3. Swatita Paranjape

      3 वर्षांपूर्वी

    किती प्रभावी आणि जीवन मरणाच्य़ा प्रवासातील या जीवंत पण मरणाला समोऱ्या जाणाऱ्यांचा हा प्रवास असा जीवंत केलेला! मुकुंद कुळकर्णीसरांना सतरंगी सलाम.

  4. Ashwini Gore

      3 वर्षांपूर्वी

    बाप रे !!!!..…..इतक्या नेगटीव्हीटी मधून किती पॉसिटीव्ह लिहिलंय तुम्ही , विलक्षण अनुभव किती सहजतेने शब्दबद्ध केलात . सलाम तुम्हाला . निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा !!

  5. Swapna Patwardhan

      3 वर्षांपूर्वी

    परिस्थिती ला सामोरे जाण्याची जिद्द प्रशंसनीय

  6. मंदार केळकर

      3 वर्षांपूर्वी

    विलक्षण ! शब्दातीत.

  7. Rajesh Ambadkar

      3 वर्षांपूर्वी

    विलक्षण.वाचून हादरून गेलो.स्वतः कोरोना बाधित असल्यामुळे हॉस्पिटलला 15 दिवस भरती होतो.सर्व आठवलं.मानवी मनाचे तरंग अनुभवले.खूप ह्रदयस्पर्शी लेख.धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen