महाकवी भवभूतीची बालसृष्टी - पूर्वार्ध


अंक – वृंदावन, दिवाळी १९६०

महावीरचरिताकडून उत्तररामचरिताकडे वळलं की सर्वात प्रथम माण्डायन व सौघातकी या तापसकुमारांची जोडी आपल्यापुढे येते, दोघेहि बालकच असले तरी त्यांतल्यात्यांत माण्डायन थोडा मोठा असून सौघातकीपेक्षां कांहीं जास्त शिकलेला व गंभीर प्रवृत्तीचा बालक आहे. पण सौघातकी मात्र खरोखरीच लहान बालक आहे. लहान बालकांत असणारे सारे गुण भवभूतीनं सौघातकींत मोठ्या खुबीनं नी स्वाभाविकपणे दाखविले आहेत. त्यांत कुठंहि कृत्रिमता दिसून येत नाहीं. किंवा कोणा एका पद-वाक्य-प्रमाणज्ञाच्या प्रज्ञेतून निर्माण झालेला हा बालक आहे, असंहि कुठं जाणवत नाहीं. उलट सौघातकीचं चित्रण कमालीचं वठलं असून त्यांतील लहानपणच्या स्वाभाविकतेनं तर भवभूतीला यशस्वी बालचरित्रचित्रणाच्या शिखरावर नेऊन पोहोंचविलें आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen