पॉल सॅलोपेक: मानवाच्या पाऊलखुणांवरून चालताना


अंक :अनुभव दिवाळी २०२१

प्रीति छत्रे

एक गोष्टीवेल्हाळ पत्रकार एका दीर्घ पायी प्रवासाला निघाला आहे. अष्मयुगीन मानवाच्या स्थलांतराचं मर्म त्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासमोर कोणतं जग उलगडतं आहे? एका ध्यासाची ही न संपलेली विलक्षण गोष्ट.?इथिओपियातलं ‘बौरी’ गाव आणि दक्षिण अमेरिकेतलं ‘तिएरा देल फुएगो’ हे बेट - या दोन ठिकाणांचा एकमेकांशी संबंध असण्याचं तसं काही कारण नाही. बौरी गाव आफ्रिका खंडातल्या रिफ्ट व्हॅली प्रदेशात आहे; तर, तिएरा देल फुएगो हे बेट अर्जेंटिनाच्या आणि पर्यायाने त्या खंडाच्या पार दक्षिणेला आहे.

पॉल सॅलोपेक या अमेरिकी पत्रकाराला मात्र हजारो किमी अंतरावरच्या या दोन ठिकाणांना जोडणारा एक धागा दिसला. साधारण दहा वर्षांपूर्वी त्याच्या डोक्यात एका जगावेगळ्या प्रोजेक्टची कल्पना आली- बौरी ते तिएरा देल फुएगो असा सात वर्षांचा पायी प्रवास करायचा. हीच दोन ठिकाणं का? तर, ही अश्मयुगीन मानवाच्या स्थलांतराची वाट आहे. बौरी गावात अष्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव दिवाळी २०२१ , इतिहास , व्यक्ती विशेष
व्यक्ती विशेष

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen