जन्मरहस्याची जन्मकहाणी


अनुभव दिवाळी २०२१

डॉशंतनु अभ्यंकर

मानवी जीव कसा फळतोनेमका कुणामुळे फळतो आणि आईच्या गर्भात तो कसा वाढतो याचं कोडं मानवाला आदिम काळापासून पडलेलं आहेइसवीसनापूर्वीपासून त्या त्या काळातले शास्त्रज्ञत्या काळातल्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ते कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत आले आहेतत्या प्रयत्नांची ही सुरस कहाणी.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव दिवाळी २०२१ , आरोग्य , ज्ञानरंजन , विज्ञान

प्रतिक्रिया

  1. Jayashree patankar

      4 वर्षांपूर्वी

    मराठी भाषासुद्धा वैद्यकीय ज्ञानासाठी सुयोग्य पध्दतीने वापरता येते त्याचा हा पुरावा.धन्यवाद सर.

  2. Suresh Kulkarni

      4 वर्षांपूर्वी

    किती तरी नवी माहिती आहे आणि ती देखील खास सुबोध शैलीत धन्यवाद डॉक्टर शंतनु

  3. Aparna Ranade

      4 वर्षांपूर्वी

    खुपच छान व माहितीपूर्ण लेख

  4. Medha Vaidya

      4 वर्षांपूर्वी

    खूप सोप्या आणि रंजकतेने बीज फलित क्रिया आणि संशोधनाचा इतिहास सांगितला आहे. सर्व शास्त्रज्ञांचे त्यांच्या चिकाटीने , अभ्यासाने शोध लावण्याच्या कार्याचे फार कौतुक वाटते. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे. ही माहिती दिल्याबद्दल डॉ शंतनू अभ्यंकरांचे पण आभार.

  5. Dr Avinash Magare

      4 वर्षांपूर्वी

    अद्भुत प्रवास अतिशय सुंदर सुयोग्य भाषेत रेखाटले आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen