मधमाशा पाहाव्या पाळून..


अंक :अनुभव दिवाळी २०२१

सुचिता पडळकर

मधमाशा म्हणजे कीटकांच्या दुनियेतील कुतूहलाचा खजिनात्यांच्याबद्दलचं ज्ञान मिळावंत्यांचा स्नेह मिळावा यासाठी केलेल्या धडपडीची ही गोष्ट.

२ मार्च २०१९. मधमाशांनी भरलेली एक पेटी घेऊन आम्ही घरी चाललो होतो. गडहिंग्लजचे मधमाशीतज्ज्ञ पाटीलसरांनी आम्हाला राणीमाशीचा हा संसार थाटून दिला होता. याला पेटी भरणं म्हणतात. दिवसभर मधुरस गोळा करणार्‍या मधमाशा संध्याकाळ झाली की पेटीत परत येतात. तो त्यांच्या शिस्तशीर जीवनक्रमाचा भाग आहे. मधमाशा पाळायला आणायच्या असतील, तर त्या पेटीत आल्यावर पेटी नीट बंद करून रातोरात आणाव्या लागतात. त्या रात्री आम्ही गाडीत चार माणसं आणि हजारो मधमाशा एकत्र बसून आलो. पेटी हलू नये, म्हणून रस्त्यातले खड्डे चुकवत, गाडीचा वेग अगदी कमी ठेवून आम्ही येत होतो. त्यामुळे तासाच्या प्रवासाला आम्हाला अडीच तास लागले. मधमाशीचा दंश ज्यांनी सोसला असेल, ते आमच्यासारख्या या क्षेत्रातील नवख्यांच्या या प्रवासातलं साहस समजू शकतील. पण ट्रेकिंग, रात्रीची जंगल भ्रमंती मला आवडते. त्यामुळे मधमाशांबरोबरचा प्रवासही मला थ्रिलिंग वाटला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव दिवाळी २०२१ , पर्यावरण

प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      5 दिवसांपूर्वी

    फारच छान माहितीपूर्ण लेख!

  2. निशिकांत tendulkar

      5 दिवसांपूर्वी

    मधासारखी गोड गोष्ट!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen