उग्ररूपा


अंक:अनुभव दिवाळी २०२१

‘बब्या नं, एकदा शंकर-पारबती दोघां रानातनं फिरत व्हती. फिरता फिरता पारबतीन पाह्यलन्, एक वाघ हळूहळू दबा देत चालला व्हता. तो ज्या दिशंला चालला व्हता नं, तिकडं लांब गुरा चरत व्हती. पारबतीला कळला, आता हा जाऊन कुनाला तरी खानार. तिला त्या मुक्या जिवांची दया आली. तिनं त्या वाघाला विचारलन्- ‘यवढ्या लांबनं तुला कसा रं कळला, तिकडं गुरा हायत ती?’ यावर तो वाघ गुर्मीत पारबतीला कसा म्हनाला- ‘मंग माजा नाकच तसा हाय... मला गुरांचा लांबून वास यतं...’ ते आयकून चिडलेल्या पारबतीन आपल्या हातात, त्या वाघाचा डोका धरलन् नि जमिनीवर घास घास घासलन्... तवापासून वाघाचा नाक झाला फेफटा..

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव दिवाळी २०२१ , ललित

प्रतिक्रिया

  1. Siddharth Shastri

      4 वर्षांपूर्वी

    डोळे ओलावले.

  2. Milind RAJWADE

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान अगदी उभी राहिली आई डोळ्यासमोर

  3. Abhinav Benodekar

      4 वर्षांपूर्वी

    सुरेख व्यक्तीचित्रण!

  4. Nitin Magaji

      4 वर्षांपूर्वी

    खूप छान

  5. Manoj Powar Manoj Powar

      4 वर्षांपूर्वी

    खरच खूपचं छान हे वाचून मला माझ्या आईची आठवण झाली



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen