अंक:अनुभव दिवाळी - २०२१
तिचा नवरा गेल्यानंतरचा तो चौदावा दिवस होता. लग्न होऊन तीन वर्षं झाली तरीही तिला मूलबाळ होत नाही म्हणून तिच्या सासूने तिला तीन वर्षांपूर्वीच घराबाहेर काढलं होतं. मग ती वस्तीतल्या नाल्याशेजारची एक टीनपत्र्याची रूम भाड्याने घेऊन राहू लागली. खोलीचे पत्रे इतके गंजले होते की ते कधीही कोसळून पडतील असं वाटत होतं. रुमच्या बाजूने वस्तीतलं सगळं सांडपाणी वाहत येऊन नाल्यात मिसळत होतं. वस्तीच्या त्या अंगाला सगळे मोरीच म्हणत असत आणि तिथेच अंघोळी, भांडी घासणं, मुतणं चाले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीसुन्न....दाहक वास्तव....
Yogesh Tadwalkar
4 वर्षांपूर्वीएका वेगळ्या, भयावह जगात नेणारी कथा. छान अनुवाद! धन्यवाद.
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीदाहक सत्य म्हणून लिहलेली आणि प्रसिद्धपण झाली असणार. अन्याय झालेले दुसऱ्यांवार अन्याय करतात एव्हडेच सत्य आहे कां? सुशेगात जगणाऱ्यांना असलं कडक (!) सत्य वाचायला आवडतं!