अनुक्रमणिका


दीर्घकथा
एका हस्तलिखिताचं नष्टचर्य आणि अमरत्व
सूरज कोल्हापुरे २०
कथा 
कुशिम अर्थात अपचन पुराणः
निमित्त मालपानीचा नवरा
मीनाक्षी पाटील  ४२
मरणाच्या गोष्टी
जयंत पवार   ७६
फोक्शाचा नो बॉल आणि पोलार्डची अर्धी इनिंग 
विवेक कुडू ११८
नदीचा तिसरा किनारा
मूळ लेखकः जुआउं गिमाराएस होसा
अनुवादः शैलेश जोशी १३८
वुहानचा वाफारा
विजय तांबे १५२
कविता
श्रीकांत ढेरंगे १००
कविता मोरवणकर  १७४
व्यक्तिचित्र
गेल ऑम्व्हेट, माझी सखी
डॉ. भारत पाटणकर
विशेष विभागः
राजकारणापल्याडचा चीन
चीनः ईर्षा असलेला स्पर्धक शेजारी
टेकचंद सोनावणे ५२
गाओः चीनचा ‘नोबेल’ म्हातारा
ह्रषीकेश पाळंदे ६२
पोलादी पडद्याआडचे पर्यावरण
भावेश ब्राह्मणकर ६८
कोरोना विशेष 
क्या धोया क्या पाया?
प्रसाद कुमठेकर १०६
भटक्या वाटांवरचा कोरोना लॉकडाऊन
सई पवार ११२
कला-संस्कृती-समाज
जागर संविधानाचा, यात्रा विचारांची
सुरेश सावंत  ३४
तमाशातील मुस्लिम कलावंतांची इबादत
श्यामल गरुड १२८
मी शिकले उर्दू,
उस्ताद You Tube अली खानकडून!
डॉ. कामाक्षी भाटे १४४
जगण्याशी इमान राखण्याची भूमिका
डॉ. रुपाली शिवलकर १६६
नकार देणाऱ्या किशोरी,
हीच उद्याची आशा!
अॅड. वर्षा देशपांडे १७८
भटकंती
रानात गवसली शीळ
डॉ. श्रीकृष्ण मगदूम २६
माध्यम विशेष
मीडिआ लिंचिंग
उदय कुलकर्णी ८६
कष्टकरी स्त्रियांचा ‘मुराळी’ -
आडवाटेवरचं पर्यायी माध्यम
राजन गवस ९४
 
मुखपृष्ठ छायाचित्र 
डॉ. श्रीकृष्ण मगदूम, आचरा, सिंधुदुर्ग.
मुखपृष्ठावरील छायाचित्र हे महाधनेश (Hornbill) या पक्ष्याचे आहे. आकाराने चांगलाच मोठा आणि दिसायलाही तितकाच देखणा असलेला महाधनेश हा कोकणामधील पक्षीजीवनाचा ठेवा आहे. कोकणात काही ठिकाणी याला पिवळ्या चोचीचा गरुड म्हणून ओळखतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आढळणाऱ्या महाधनेशचं दर्शनसुद्धा अलिकडे दुर्मिळ झाले आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीमुळे त्यांचा अधिवास संपुष्टात येत चालला आहे. त्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. निसर्ग संवर्धनासाठी जागतिक स्तरावर काम करणाऱ्या ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (IUCN) या संघटनेने महाधनेशची गणना रेड लिस्टमध्ये म्हणजे धोक्यात आलेल्या प्रजातीमध्ये केली आहे.
...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वसा दिवाळी अंक’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.