व्यक्त होणे एक गरज

‘व्यक्त होणे’ किंवा ‘व्यक्त करणे’ हा वाक्प्रचार आपण सर्रास वाचतो,बोलण्यात वापरतो.काल अशाच एका मुलाखतीमध्ये हा शब्द ऐकला आणि का कोण जाणे मनाच्या कुठल्याशा कोप-यात तो दडून बसला. उगाचच घोळत राहिले त्या शब्दाभोवती आणि अचानक जाणवलं किती महत्त्वाचा शब्द आहे आपल्या आयुष्यातील!! प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यक्त होत असतो. कुणी कविता करतं.कुणी मनातलं गुज झरझर कागदावर उतरवतं, कुणी रंग-ब्रशच्या मदतीने मनाचं चित्र उभं करतं तर कुणी हातातील कौशल्याच्या जोरावर शिल्पकला, विणकाम करतं, कुणी गाणं म्हणतं तर कुणी बेभान होऊन नाचतं.कुणी आपल्या भावनांना संगीतातून वाट करून देतो तर कुणी छानसा पदार्थ बनवण्यात आपला मन रमवतं.प्रत्येकाच्या व्यक्त होण्याच्या किती त्या नाना तह्रा…..

माझ्या मते व्यक्त होते ती ‘व्यक्ती’ अशी साधी आणि सोपी व्याख्या आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'अंतरंग' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'अंतरंग' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. लेख खूपच छान आहे .खुप आवडला *प्रेरणा* मिळाली.

Leave a Reply

Close Menu