प्रतिक्रिया

  1. vilasrose

      2 वर्षांपूर्वी

    लेख खूपच आवडला.गेल्या काही वर्षांत पडलेल्या सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील चांगली शेती असणारी अनेक कुटुंबे रोजगाराच्या शोधात पुणे,पिंपरी चिंचवड भागात स्थलांतरित झाली आहेत.त्यातील कित्येक स्त्रिया मोलकरीणीची कामे करत आहेत.

  2. Smita

      2 वर्षांपूर्वी

    अगदी खरं आहे .अशा "कामवाल्या"ताईंच्या मदतीशिवाय कामासाठी बाहेर पडणे अशक्य आहे .माझ्याकडेही गेली 10 वर्षे "माझ्या"लताबाई दिवसभरासाठी येतात .मुलांना त्यांच्या घरात असण्याची इतकी सवय झाली आहे की एक वेळ आई दिवसभर घरात नसली तरी त्यांना चालते ,पण त्यांच्या लता मावशी हव्यातच . मुलेच काय ,पण घरी येणाऱ्या सासर- माहेरच्या लोकांनाही त्यांची सवय झाली आहे .वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen