अगतिक…

” गो,माज्ये ह्यो गोळयो हत काय बग .”
“नाय आज्ये.कलच तुका दिल्ये ना गोळयो! मगे आज पन ताच काय मागतंस? जा.गोळ्यो खाव्न् सोपल्यो का ये.वगी डोका खाव् नको.”
मेडीकल स्टोअरमध्ये माझ्या शेजारी उभ्या असलेल्या आजी आणि दुकानातली मुलगी ह्यांच्यात चाललेलं बोलणं सहज कानावर पडत होतं.मी माझं प्रिस्क्रिप्शन त्या मुलीपुढे केलं.ती माझी औषधं काढायला गेली. मी उगीचच इकडेतिकडे उगीच पहात होते. ती आजी काउंटरवर तशीच उभी होती. आपल्या भेदक घा-या डोळ्यांनी ती माझा वेध घेत होती.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply