ज्याची त्याची पालकत्वाची पद्धत …

पालकत्व म्हणजेकाय? हे समजण्याइतकी समज येण्यापूवीच आपण बरेचजण आईबाबा झालेलो असतो.मुलांंना मोठं करता करता त्यांंना शिकवता शिकवता स्वतःसुद्धा शिकत जातो. पालकत्वाचे शिक्षण किंवा प्रशिक्षण कुठेच मिळत नाही.

‘विवेकी पालकत्व’ ‘सुजाण पालकत्व’ या नावाने येणारे लिखाण, इंंटरनेटवरच्या लिंक्स आपण अधाशासारख्या वाचल्या. मोठ्या शहरातून सध्या घेतल्या जाणाऱ्या पालकत्वाविषयीच्या कार्यशाळा जमतील तशा अटेंड केल्या तरीदेखील स्वतःच्या मुलांंवरच प्रात्यक्षिके, प्रयोग करावे लागतात आणि ते प्रयोग व्यक्तीपरत्वे खूप निरनिराळ्या गोष्टी शिकवून जातात. मुले किती शहाणी होतात? हे माहिती नाही पण पालक म्हणून आपण मात्र शहाणे नक्कीच होत जातो.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply