मंत्राचे सामर्थ्य !

।। जय जय रघुवीर समर्थ।।

सज्जनहो,आज समर्थ रामदास स्वामींची एक गोष्ट लिहीत आहे।

निजामाबादला प्रचंड दुष्काळ पडला होता। आदिलशहा ह्याने मुल्ला, मौलवी ह्याना प्रार्थना करावयास सांगितली पण काहीही परिणाम झाला नाही।
मग ब्राह्मण लोकांना सांगितले की अनुष्ठान करा आणि जर पाऊस पडला नाही तर याद राखा।

सारे ब्राह्मण अनुष्ठान करीत होते। सर्व मंत्र तंत्र झाले पण परिणाम शून्य।

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply