fbpx

रोमँटिक म्हणजे…….?

*रोमॅंटिक असणं म्हणजे नेमकं काय..?*

अगदी अलीकडचीच गोष्ट. मी आणि माझा एक जवळचा मित्र फावल्या वेळेत गप्पा गोष्टी करत बसलो होतो. इकडच्या-तिकडच्या चर्चा झाल्यावर मित्राने अनाहुतपणे मला एक प्रश्न विचारला, “काय रे, तुझ्या मते रोमॅंटिक असणं म्हणजे नेमकं काय..?” काही क्षणांसाठी तिथे शांतता पसरली. माझ्या हजरजबावी स्वभावाला, थोडी का होईना वेसण बसलीच..! मी त्याक्षणी निरूत्तर होतो त्या प्रश्नासाठी. माझ्याकडे त्या प्रश्नासाठी उत्तरे नव्हती असे नाही. ती होती, पण मनाचे पूर्णपणे समाधान करणारी मात्र नव्हती. “चल आता वेळ झालाय, आपण निघूया.. त्या प्रश्नाचे समर्पक उत्तर नंतर शोधूया रे..” एवढे बोलून, तिथून काढता पाय घेतला; तो मनातच्या विचार चक्रांचा वेग वाढवतच..!

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'अंतरंग' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'अंतरंग' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. Sundar kalp sir..
    -tumchya pudhil lekha chi wat pahnara chatak

Leave a Reply

Close Menu