fbpx

‘स्व’संकल्पना तयार होताना….. भाग1

पालकत्व

*मुलांच्या स्वसंकल्पनेचा विकास आणि पालक*
आपल्या आजूबाजूला आपण अनेक माणसे बघतो. काहीजण फारसे सुंदर नसतात पण
प्रसन्न, हसतमुख, लाघवी असलेली ही माणसे बघताक्षणी आवडतात. काही माणसांची जिद्द
वाखाणण्यासारखी असते, कितीही वाईट परिस्थितीमध्ये ही माणसे हिम्मत न हरता धडपडत राहतात. सकारात्मक विचार करतात.        काही माणसांकडे फारसे शिक्षण नसते पण अनुभवाने आलेले शहाणपण असते अशी माणसे सहजपणे इतरांना सांभाळून घेतात, समजून घेतात त्यांच्याविषयी आदर वाटतो.  मात्र काही माणसे अशीही असतात की,

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'अंतरंग' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'अंतरंग' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu