शहाणपण दे गा देवा…….

*शहाणपण देगा देवा…

लहान मुलांना अनेक प्रश्न पडतात. काहीवेळा त्यांचे प्रश्न म्हणजे आपली परीक्षाच असते. परवा असंच काहीसं झालं. शौरीन क्लासहून आला तो हाका मारतच, ‘आई, ए आई…’ कशाबशा चपला काढल्या आणि दप्तर बाजूला ठेवतच स्वारी धावतच आत आली. ‘आई… मला सांग, मन पण आजारी पडतं का गं? शहाणा माणूस म्हणजे नेमकं काय? म्हणजे शहाण्या माणसाची व्याख्या काय?’ ‘अरे… हो हो… सांगते. पण आजच तुला हे प्रश्न का पडले?’

‘अगं झालंच तसं… (विथ ऍक्शन स्टोरी सुरू झाली मी ही उत्सुकतेने ऐकत होते) मी आता क्लासहून येत असताना माझ्या शेजारच्या सीटवर बसलेल्या दोघींचा संवाद ऐकला. त्या दोघी अगदी मोठ्यांदा बोलत होत्या.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. anuradha_dixit

    मनाचं आरोग्यही राखावं लागतं,त्याशिवाय जीवन सफल होत नाही हे छान समजावलंय.सुंदर लेख.

Leave a Reply