fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

येथे कर माझे जुळती…..!

शुभं करोति कल्याणम्। आरोग्यं धनसंपदा॥
शत्रुबुद्धिविनाशाय। दीपज्योति नमोऽस्तु ते॥
अंधाररूपी शत्रूचा नाश करणाऱ्या दिव्याच्या तेजोमय ज्योतीला नतमस्तक होऊन वंदन करणारी आपली संस्कृती!
दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योति जनार्दनः।
असे म्हणत दिव्यालाच परब्रह्म मानणारी म्हणजेच साक्षात ऊर्जेलाच आपल्या निर्मितीचा उगम मानणारी आपली संस्कृती!
अशाच संस्कारात वाढलेला एक लहानगा, आपल्या आईने आणि आजीने दिव्यांच्या अमावस्येला दिवे लावले की संमोहित होणारा! देवळात देवाला नमस्कार केला की सर्वात प्रथम त्याची नजर देवासमोरच्या दिव्याकडे जात असे. दिव्यांविषयीचे एक विलक्षण आकर्षण मनात लहानपणापासून घर करून राहिले. पुढे ह्याच आकर्षणापोटी दिव्यांचा एक प्रचंड संग्रह त्याच्याकडे जमा झाला. जणू दिव्यांनी त्याचे सगळे आयुष्यच उजळून निघाले. आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी ओळखलेच असेल की

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. लेख आवडला छान माहिती मिळाली धन्यवाद !

  2. मुंबई सारख्या शहरात व flat संस्कृतीत असला आगळा वेगळा छंद जोपासणे हे खरोखर साक्षात दिव्य आहे.या छंदवेड्याला सलाम.

Leave a Reply

Close Menu