fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

मालवणच्या मातीतला खारा प्रेम.. ?

प्रेम….. ‘प्रेम’ या शब्दात इतकं सामर्थ्य आहे की, ते केल्याने होतं जाते अन् दिल्याने अधिक वाढत जाते..! (हे काय माझे शब्द नाय आसत, बारक्या कुडतरकराचे चोरले.. ता आसांदे.. मरांदे.. खचांदे..!) प्रेम जळी-स्थळी-सप्त-पाताळी होते; तसे आमच्या मालवणच्या सुकळवाडीतही होते..! सुकळवाडीमध्येही प्रेमाच्या फुलांचे भरपूर मळे फुलतात. आमच्या बाळग्या धुमाळाच्या मुलाच्या म्हणजे अजयच्या मनाच्या बागेतही प्रेमाचे गुलाब फुलले..! ती बाग सोशल नेटवर्किंगची होती. त्यावर Whatsapp, FB, Instagram ई. प्रकारची फुले फुलली होती; आणि ती फुले तोडायला, म्हाद्या मणचेकराची नात बायग्या आली होती..!

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. वा छानच आहे. लेख वेगळ्या भाषेत असल्यामुळे छान वाटला.

Leave a Reply

Close Menu