कोरोनाची गजाल आणि घे म्हणानं चोप..!

मालवणी माणूस आणि गजाली हे समीकरण म्हणजे मालवणच्या कोंबडी आणि वड्या इतकं घनिष्ट आणि परस्पर पूरक आहे. मालवणी माणसांना गजाली रंगवायला तशी विषयांची कधीच कमी नसते; तळेकरणीच्या तुपापासून ते हिलरी क्विंटनच्या केसापर्यंत हे मालवणी इरसाल नमुने चौफेर फटकेबाजी करू शकतात. म्हणजे इतंभूत माहिती नसली तरी, आपला मुद्दा रेटून न्यायचे बाळकडू मालवणच्या मुलखात जन्मापासूनच पाजतात की काय..? अशीच शंका यावी जणू..! त्याचे उदाहरण म्हणजे दाभोळकरांचा रेडा दारू पितो म्हणजे पितो.. ऐकणाऱ्यांनी मुद्दा खोडायचा नाही; नाहीतर खोडणाऱ्याला बादलीभर व्हिस्की रेड्याच्या पुढ्यात प्रयोगासाठी ठेवण्यास सांगायला मागे पुढे बघणार नाही..! इतका मालवणी माणूस तिरकस अन् इरसाल..! मात्र आतून हापूस आंब्यासारखा गोड हो..! असो..!!

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. Nishikant

    कल्प्यो लेखक झालो.
    बरो ल्हिता.

Leave a Reply