अंदाज आरशाचा…..

गझलनवाज भीमराव पांचाळे गजल गात होते आणि माणसांची विविध रूपं उलगडत होती.
“अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा हा चेहरा असावा।।”
अर्थपूर्ण शब्द,तितकीच अर्थपूर्ण गायकी.प्रत्येक शब्द ह्रदयापर्यंत पोचत होता.खरंच ! आरसा कधी खोटं सांगत नाही. तुम्ही जसे असता तसंच प्रतिबिंब त्यात उमटतं. किंबहुना तुमच्या अंतरंगाचंही प्रतिबिंब त्यात उमटत असावं.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply