शीलवतीबाईंसंबंधी थोडेसे

ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी अवघ्या ५३ वर्षाच्या आयुष्यात संशोधन आणि लेखनाचं केलेलं काम  केवळ अचाट या एकाच शब्दात सांगता येईल. ज्ञानकोशाचे खंड, हिंदू धर्माचा अभ्यास, अर्थशास्त्र, महाराष्ट्रातील जातींचा इतिहास असं त्याचं प्रचंड संशोधन कार्य आहे. त्यांच्या  पत्नी शीलवती केतकर उर्फ इंडिथ व्हिक्टोरिया कोहन या मूळच्या  जर्मन ज्यू. त्यांचा धर्माचा शोध आणि केतकरांचा ज्ञानयज्ञ एकमेकांना पूरक आणि प्रेरक ठरला. शीलवती बाईंनी आपल्या अनोख्या संसाराच्या  आठवणीे  लिहिल्या त्या दुर्गा भागवत  यांच्या आग्रहाखातरच, तेव्हा त्यांच्या पुस्तकाला दुर्गाबाईंनी प्रस्तावना लिहिणे ओघाने आलेच.  ‘मीच हे सांगितलं पाहिजे’ या  नावानं ते  १९६९ साली प्रसिद्ध झालं ( त्या पुस्तकाची ओळख पुनश्र्चच्या वाचकांना यापूर्वीच झालेली आहे.  पुनश्र्चवर आलेला तो लेख तेंव्हा वाचला नसेल तर  सर्च मध्ये नाव टाकून शोधता येईल) त्या प्रस्तावनेतील  हा काही भाग केतकर आणि शीलवतीबाईंचा ज्ञानमार्ग किती खडतर होता  आणि त्यांची ज्ञानाची तहाण किती महान होती  हे सांगतो-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 2 Comments

  1. शिलावती केतकर हा विषय आणि दुर्गाबाई याचे भाव पूर्ण लेखन सुवर्ण योग .क्या बात है ?

  2. अतिशय माहितीपूर्ण आणि शिलवतिच्या उपेक्षेने डोळ्यांच्या कडा ओलावाणारा

Leave a Reply

Close Menu