काचेपलीकडचे जग

(स्रोत- काचेपलीकडचे जग, लेखक : विद्याधर म्हैसकर, कराड, प्रकाशक : विजया वितरण, कराड,

पृष्ठे : २१६, किंमत : रुपये ३३०, प्रकाशन दिनांक : २५ नोव्हेंबर २०१६)

अलीकडच्या काळातील मला आवडलेल्या पुस्तकांमध्ये ‘काचेपलीकडचे जग’ ह्या विद्याधर म्हैसकर यांच्या पुस्तकाचा समावेश मी नक्की करेन. अंतर्नाद मसिकाचे म्हैसकर अनेक वर्षांपासूनचे एक लेखक होते आणि त्यांची अल्पाक्षरी पण आशयगर्भ आणि चित्रदर्शी शैली आमच्या अनेक वाचकांप्रमाणे मासिकाचा संपादक म्हणून मलाही खूप आवडत असे. साहजिकच हे पुस्तक सुमारे दोन वर्षांपूर्वी हाती आल्याआल्या मी लगेचच वाचून काढले. आडगावी राहणारे लेखक आणि तिथलेच एक प्रकाशक असे असल्याने हे पुस्तक अनेक वाचकांपर्यंत पोचले नसायची शक्यता आहे. म्हणूनच त्याचा इथे परिचय करून द्यावा असे वाटते.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘eGyan-key’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘eGyan-key’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. manisha.kale

    भानू काळे यांचे दोन्ही लेख अप्रतिम. ओगले काच कारखाना विसरला गेला होता. त्याबद्दल अमूल्य माहिती मिळाली.

Leave a Reply