अंक : जडण-घडण, जून २०२१
शिक्षण म्हणजे आपलं जगणं अधिक अर्थपूर्ण, समृद्ध करणं असेल तर त्यात पर्यावरणाबाबतची जाणीव असणं अपरिहार्य आहे. ही जाणीव जितक्या कमी वयात पेरली जाईल तितकं त्यातून उगवणारं रोप अधिक सक्षम असेल यात शंकाच नाही. पर्यावरण हा केवळ मार्कांपुरता मर्यादित न ठेवता या विषयाचं प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण कसं दिलं जाऊ शकतं याबाबत शोध घेत असताना फिनलंड आणि स्वीडन या देशांतील पर्यावरण शिक्षणाबाबतचे काही संदर्भ वाचनात आले. शिक्षणाच्या नव्या आणि परिणामकारक पद्धती अवलंबणार्या फिनलंडसारख्या देशांत पर्यावरण-निसर्ग शिक्षण हा शैक्षणिक धोरणातला महत्त्वाचा घटक आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीक्या बात! राहुल सर , आपली तळमळ व ध्यास सिंपलि ग्रेट! हॅट्स ऑफ!!