साहित्य : गजांआडचे
मीना वैशंपायन
कविराज माडगूळकर म्हणून गेले, ‘जग हे बंदिशाला’! आजवर याचा केवळ प्रतीकात्मक अर्थ मनात होता. पण त्याचा शब्दशः प्रत्यय कधी येईल असे वाटले नव्हते. मात्र गेले काही महिने एका छोट्याशा विषाणूने जागतिक पातळीवसर जो हाहाकार उडवला आहे तो पाहता हे जग बहुतेकांना ‘बंदिशाले’समान झालं आहे. हा अनुभव खरोखरीच अकल्पनीय आणि अ-भूतपूर्व आहे. काही महिने जवळपास सगळं जग स्थानबद्धतेची शिक्षा भोगत आहे असं वाटलं. आपणा सर्वांनाच हा अनुभव त्रासदायक, कधी कधी जीवघेणा देखील झाला, पण तो अनुभव बरंच काही शिकवूनही गेला. या काळात प्रत्येक जाणत्याला आलेलं मानसिक एकटेपण, मनात दाटलेलं अनामिक भय, सार्वत्रिक अनिश्चितता, यांचा आपण सारेच अनुभव घेत होतो, अजूनही घेत आहोत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच अभ्यासपूर्वक लिहिलेला आणि वाचनिय लेख
Madhukar Kulkarni
4 वर्षांपूर्वीमाहिती पुर्ण लेख
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीछान माहितीपूर्ण लेख!