आपली मातृभूमी सोडून गेलेल्या व्यक्तीला आपल्या देशाची, आपल्या मातीची तीव्र ओढ वाटत असते; याची कितीतरी उदाहरणे सांगता येतील. ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेल्या मराठीजनांना आपल्या मुलांची नाळ मराठी भाषेशी, मराठी संस्कृतीशी जोडून ठेवावीशी वाटते, ही आशादायक आणि अभिमानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये 'माझी शाळा' सुरू करणारे प्रसाद पाटील ह्या लेखातून त्यांच्या शाळेची गोष्ट सांगतायत...
--------------------------------------------------------
संबंधित लेखः-
‘प्रवास’ गोष्टींच्या पुस्तकांतला अन् पुस्तकांचा!
आज ५ सप्टेंबर शिक्षकदिन, अन् आजच मेलबर्नमधील 'माझी शाळा' पाचव्या वर्षात पदार्पण करतेय. ५ सप्टेंबर २०१५ रोजी, वय वर्ष ५ ते १५ वयोगटातील १६ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रगीताने शाळेचा पहिला वर्ग भरला. 'अ' अननसाचा गिरवून मराठी शाळेचा श्रीगणेशा झाला. त्यापैकी काही विद्यार्थी शाळा सोडून गेले, त्यातले काही पुन्हा परत आले. त्यापैकी ९ विद्यार्थी शाळेत नियमित येत राहिली आणि आज चांगलं मराठी लिहू वाचू लागलीत. आज शाळेत ३ वर्ग असून ४३ विद्यार्थी हजेरी पटावर आहेत. ६ शिक्षक विनामोबदला शाळेत शिकवायचे काम करत आहेत. पालकांच्या सहका ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
6 वर्षांपूर्वीसुंदर उपक्रम अभिनंदनीय
गजानन
6 वर्षांपूर्वीखुप छान अभिनंदन
साधना गोरे
6 वर्षांपूर्वीप्रसाद पाटील यांचा संपर्क - 0061431179503 मेल आयडी - [email protected]
6 वर्षांपूर्वी
nice
purnanand
6 वर्षांपूर्वीश्री प्रसाद पाटिल यांचे खुपच कौतुक. त्यांचा ई-मेल किवा मोबाइल दिला असता तर संपर्क करण्यास बरे झाले असते
Meenalogale
6 वर्षांपूर्वीस्तुत्य उपक्रम.हार्दिक शुभेच्छा.