शब्दांच्या पाऊलखुणा - छडी लागे छमछम! (भाग - दोन)


भाषा म्हणजे वाक्योपयोगी शब्दांचा समुदाय. प्रत्येक शब्दाला स्वत:चा इतिहास. स्वत:चा गोतावळा. एकेका शब्दावर स्वार होत भाषेच्या जगात फेरफटका मारण्यात मौज तर आहेच पण भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे विलक्षण समाधानही आहे. ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ हे सदर भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवतं. विविध शब्दार्थातून दंड - काठी  यांच्यातील अतुट नाते अधोरेखित करणारा 'छडी लागे छमछम' हा लेख… (अधिक वाचा)

-------------------------------------------------------------------------

दंड

आता आरटीईचा कायदा आल्याने मारकुट्या मास्तरांच्या हातातली छडी मागे पडली असली तरी एके काळी शाळेत अन् घरीदारीही छडीचा महिमा अगाध होता. शाळेत मार खाल्लेल्यांनी अन् न खाल्लेल्यांनीही ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ हे गीत लहानपणी नक्कीच म्हटले असणार. छडी म्हणजे एक प्रकारची काठीच की! पूर्वीच्या काळात राजा दरबारात येई किंवा आपल्या नगरीत फिरत असे तेव्हा त्याच्या हातात राजदंड असे. हा राजदंड राजाच्या न्यायाचे आणि शासनाचे प्रतीक मानले जात असे. हा राजदंड म्हणजेही एक प्रकारची काठीच. बरोबर, हा लेख दंड – काठी या शब्दांच्या गोतावळ्याविषयीच आहे.

हेही वाचाः-

शब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट मातीची! (भाग – एक)

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , लोकमत , भाषा

प्रतिक्रिया

  1. साधना गोरे

      6 वर्षांपूर्वी

    धन्यवाद मॅडम!

  2. साधना गोरे

      6 वर्षांपूर्वी

    धन्यवाद मॅडम!

  3. kamalini

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख.एरव्ही हे शब्द अनेकवेळा अनेक जागी वापरतो .पण तरीही एकच शब्द किती विविधांगी रूपाने मराठीत वापरला जातो हे एकत्रीतपणे वाचताना गंमत वाटली.मराठी भाषेचे सौंदर्य लेखातुन व्यक्त झाले आहे.

  4. Rdesai

      6 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen