चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग  चार)

मुलं रोज रात्री झोपताना नवी गोष्ट ऐकण्याचा हट्ट करतात अन् पालकांना मात्र त्याच त्या कावळा – चिमणीची, म्हातारी – भोपळ्याची अशा दोनचार गोष्टींच्या पलीकडे नवं काही सांगता येत नाही. मुलांना गाणी शिकवावी तर पुन्हा तीच तऱ्हा! मग मुलं घरीदारी कानावर पडत असलेली, त्यांच्या वयाला न शोभणारी सिनेमातली गाणी आळवायला लागतात. अशा परिस्थितीत  ‘तिळा तिळा दार उघड’ मंत्राप्रमाणे गोष्टींचा – गाण्यांचा खजिनाच सापडला तर…? असा गोष्टी अन् गाण्यांचा खजिना असलेल्या संकेतस्थळाविषयी सांगतोय मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकर –

————————————-

‘बालसाहित्य’ म्हटलं की प्रत्येकाला आधी स्वतःच्या  बालपणात म्हटलेल्या कविता, बडबडगीतं, गाणी यांची आठवण होते. ‘बालपणीचे दिवस सुखाचे, आठवती घडी घडी’ हे तर प्रत्येकच गोष्टीला लागू होतं, मग बालसाहित्य त्याला अपवाद कसं असेल? अशी किती तरी बडबड गीतं, बालगीतं आणि बालकथा एकाच ठिकाणी असणारं संकेतस्थळ म्हणजे अर्थातच

हेही वाचा :-

चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – तीन)

चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – दोन)

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. san_kadam2004@rediffmail.com

    छान

  2. vranjita

    माहिती पूर्ण तर आहेच परंतु आजच्या टाळेबंदी च्या काळात लहान मुलांचे विश्र्व समृद्ध करण्यासाठी आवश्यक कृती इथे दिलेली आहे.हे खूप खूप महत्त्वाचे आहे.

Leave a Reply