कधी आपल्याला हाताशी ‘लीळाचरित्र’ हवं असतं, तर कधी फुल्यांचं ‘शेतकऱ्याचा असूड’, तर कधी एखाद्या संताचा अभंग किंवा हादग्याची गाणीही आपल्याला हवी असतात. आपल्या या हवं असण्यात काही संगती कदाचित नसेलही, पण हे सगळं एकाच संकेतस्थळावर तेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल अशी सोय मात्र आहे. या लेखातून अशाच एका संकेतस्थळाविषयी सांगतोय मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाचा विद्यार्थी प्रणव सलगरकर -
-----------------------------------------------------------------------
संबंधित लेख :-
चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – एक)
चला, मराठी ऑनलाइन वाचू या…! (भाग – दोन)
मागील लेखात आपण ‘ट्रान्सलिटरल फाउंडेशन’ या संकेतस्थळावर असलेला महाराष्ट्र शब्दकोश पडताळून पाहिला.या भागात आपण या संकेतस्थळात दडलेले कुबेराचा खजिना म्हणावे असे मराठी साहित्य पाहणार आहोत. मागे म्हटल्याप्रमाणे हे संकेतस्थळ खूप किचकट आहे तरी यामध्ये असलेली माहिती सततहाताशीअसायला हवी अशी आहे. मागील भाग दोनमध्ये आपण http://www.transliteral.org या संकेतस्थळावरील ‘डिक्शनरी’ ही सूची(टॅब) उलगडून पाहिली, आणि त्यात म्हटल्याप्रमाणे इथे मराठी, इंग्रजी,हिंदी,संस्कृत या भाषांमधील साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर आज आपण याच संकेतस्थळावरी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
sarikaved
5 वर्षांपूर्वीलेख खूप छान आहे. अशा प्रकारची महिती नक्कीच हातच्या बोटावर उपलब्ध आहे हे वाचून आनंद झाला.त्याचा उपयोग नक्कीच होईल. धन्यवाद
aparnamane
5 वर्षांपूर्वीखूपच उपयुक्त माहिती आहे .वाचकांसाठी पर्वणीच ... धन्यवाद
pranavs
5 वर्षांपूर्वीतसे अनेक संकेतस्थळ आहेत... आपल्याला पूढील लेखांतून माहिती होत जाईलच.. तसेच य लेखातील संकेतस्थळ त्या माहितीशी निगडीत आहे..
kmrudula
5 वर्षांपूर्वीखूप छान, मराठीचा अभ्यास करण्यासाठी कोणते संकेतस्थळ वापरावे
[email protected]
5 वर्षांपूर्वीमस्त
blatika
5 वर्षांपूर्वीखूपच उपयुक्त माहिती. संदर्भासाठी माहितीच्या महाजालावर खूप भटकावं लागतं. पण या संकेतस्थळावर काम सोपं होईल.
dishwar
5 वर्षांपूर्वीछान !
pvanashri
5 वर्षांपूर्वीछान
dabhay
5 वर्षांपूर्वीअतिउत्तम।
Rdesai
5 वर्षांपूर्वीछान !