********** ऊर्मिला, यह तो होना ही था! https://bit.ly/2me9AEn ऊर्मिला हरली. पण, तिचं म्हणणं होतं, माझा विश्वासघात केलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी. काँग्रेसमध्ये असं होत नाही. कारवाईचं सोडा, तिचे गोपनीय पत्रच जगजाहीर करण्यात आले. मुळात ऊर्मिला पक्षात आली संजय निरुपम यांच्यामुळे. नंतर महिनाभरात निरुपम यांची अध्यक्षपदावरून गच्छंती झाली. कुलाब्याचे मिलिंद देवरा मुंबई अध्यक्ष झाले. दोन महिन्यांत देवराही गेले. अध्यक्ष झाले धारावीचे एकनाथ गायकवाड. आता ऊर्मिलाची दखल घेणार तरी कोण? उर्मिला मातोंडकरच्या गच्छंतीमागील खरी कारणे सांगणारा दैनिक दिव्य मराठी चा लघुलेख आजचा निवडक अग्रलेख आहे. संपादक- दीपक पटवेआजचे अन्य अग्रलेख
लोकमत - मानवी आयोगाची चिंता https://bit.ly/2lNboUv मानवी आयोगाची चिंता काश्मीर आणि आसाम येथील नागरी हक्कांबद्दल जागतिक मानवाधिकार आयोगाने व्यक्त केलेली चिंता आणि भारत सरकार समोरील आव्हान. तरुण भारत नागपूर - या रे या, सारे या...! https://bit.ly/2kFmJFZ केवळ सत्तेसाठी इकडून तिकडे वा तिकडून इकडे भ्रमण करणारी राजकीय जमात सत्ता नसतानाच्या काळात साथीला उभी राहीलच, याची शाश्वती नाही. अशा स्थितीत सर्वांसाठीच कवाडं सताड उघडी करून बसलेल्या भाजपा अन् शिवसेनेनेही एकदा, दाराशी आलेल्या प्रत्येकाचेच स्वागत करायचे किंवा कसे, याचा निर्णय घेण्याची गरज आहे. सकाळ - आमचं ठरलंय, तरीही... हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
निवडक अग्रलेख - १२ सप्टेंबर २०१९
पुनश्च
सुधन्वा कुलकर्णी
2019-09-12 09:15:13
RS Nagarkar
6 वर्षांपूर्वीउर्मिला मातोंडकरने कश्मिरी मुसलमानाशी लग्न करून धर्म बदलला, नावहि बदललं. आता उर्मिला मातोंडकर ह्या हिंदू नावाने निवडणुकीला का उभी राहिली ? हा मतदारांचा विश्वास घात नाही का ? राहुल गांधीचा धर्म कोणता, सोमनाथ मंदिरात हिंदू, वायनाडला मुस्लिम, नाँर्थ ईस्टला आणखी काही, अशी मतदारांवर धूळफेक करायची. इंग्रजी मध्ये म्हणतात ना ....... You can fool some people some of the time, but can't fool everyone all the time.